कमळी
भूतकाळात घडून गेलेल्या ह्या गोष्टीचा नेमका कालखंड कोणता ह्याचा अंदाज वाचकहो तुम्ही स्वतःच बांधायचा आहे. माझं बरंचसं लहानपण हे माझ्या आत्याच्या गावी गेलं. गेल्या तीन वर्षांत मात्र तिथे जायला जमलं नव्हतं. ते गाव तसं लहानच आहे पण आमचे आतोबा म्हणजे गावकीतील प्रतिष्ठित सदस्य आहेत. गावात आत्याच्या सास… पूर्ण कथा वाचा...