अनपेक्षित यश …2
” अरे बाळा, तू कशाला तिची इतकी विचारपूस करत आहे, त्यांच्या बरोबर कामापुरते संबंध ठेवलेले बरे असतात….”
” अगं तसे नाही गं आई, तू ज्यावेळेस घरी नसते त्यावेळेस या सर्व कामगारांकडे मलाच लक्ष द्यावे लागते. मग त्यांच्याशी माझी ओळख असणे फार जरुरीचे आहे…..खरच यात माझे यात काही चुकले का…R… पूर्ण कथा वाचा...